सैनिकी शाळेस Best School पुरस्कार

सैनिकी शाळेस Best School पुरस्कार

       दि. २० जानेवारी २०१९ रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे, कोथरूड यांच्यामार्फत  Best School  पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला केंद्र, स्वारगेट, पुणे या ठिकाणी संपन्न  झाला.  सदर कार्यक्रमात महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेस Best (Rural) School पुरस्कार देण्यात आला. सदर पुरस्कार स्विकारण्यासाठी प्रशालेच्या प्राचार्या सौ. पूजा जोग, उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे व संदीप पवार हे उपस्थित होते.

     सदर यशाबद्दल म.ए.सो. संस्थेतील पदाधिकारी यांनी प्रशालेचे कौतुक केले.

 

JoomShaper