विद्याव्रत संस्कार- २०१९

प्रशालेच्या परंपरेनुसार या वर्षी देखील इ. ८ वी च्या कॅडेट्सच्या विद्याव्रत संस्काराचे प्रशालेतर्फे आयोजन रविवार

दि. १० फेब्रु. १९   स. १० ते १२ या वेळेत करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. उणेचा, हे उपस्थित

होते. प्रारंभिक व्याख्यान, शारीरिक विकसन, बौद्धिक विकसन, मानसिक विकसन, आत्मिक विकसन व राष्ट्रअर्चना

व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या विद्याव्रत संस्कारा नुसारच वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन

करण्यात येते.

    

 

 

JoomShaper